महाशिवरात्री निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी | Mahashivrtri| Pune | Mahadev temple

2021-03-11 96

पुणे : महाशिवरात्री निमित्त बम भोले मित्र परिवार याच्या तर्फे नदीपात्रातील गंगाधर रघुनाथ केळकर समाधी तेथील शिवलिंग येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.
येथे नंदीची भव्य दिव्य रेखीव रांगोळी साकारली आहे. ( विश्वजीत पवार)

Videos similaires